महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

' रोझरी स्कुबा डायव्हिंग' बॅनर अज्ञाताने फाडले

11:34 AM Nov 07, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

चिवला बीच येथील रात्रीची घटना : स्थानिक संतप्त : मालवण पोलीस ठाण्यात तक्रार

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

Advertisement

मालवण चिवला बीच येथे रोझरी स्कुबा डायव्हिंग सेंटर येथे उभारण्यात आलेले बॅनर रात्री फाडण्यात आले आहेत. रविवारी रात्री चिवला बीच येथे एक होडीही जाळण्यात आली होती. रात्रौ व्यावसायिक बॅनर फाडण्यात आले आहेत. या घटनेनंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले.दरम्यान 'रोझरी स्कुबा डायव्हिंग' मालक फ्रांसीस फर्नांडिस व स्वीटन सोझ यांनी याबाबत मालवण पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. तक्रार व पुढील कार्यवाही सुरु होती.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malvan # chivala beach
Next Article