महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोगटे कॉलजच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ संपन्न

06:45 PM Nov 08, 2023 IST | Tousif Mujawar
002.jpg
Advertisement

केएलएस संस्थेच्या गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स, बीसीए विभाग बेळगाव मध्ये प्रथम सेमिस्टरच्या आरोहण म्हणजेच परिचयात्मक कार्यक्रम आज मंगळवारी के.के वेणुगोपाल सभागृहात संपन्न झाला यावेळी प्रा वैशाली शानभाग यांनी केएलएस संस्था तसेचज कॉलेज कडून मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या वर पीपीटी सादर केली तसेच प्रा. वेणुगोपाल जालीहाल यांनी या मिळालेल्या संधीचे सोने करून आपले भविष्य उज्वल करावे असे सांगितले. यानंतर विद्यार्थी परिषदेसाठी निवड झालेल्या मुलांचा शपथग्रहण विधी झाला. यावेळी कार्यक्रमाला बीसीए विभाग प्रमुख वेणुगोपाल जालिहोल, प्रा. डॉ .अस्मिता देशपांडे, प्रा. वैशाली शानभाग,तसेच सुप्रिया बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.

Advertisement

 

Advertisement

Advertisement
Tags :
#belgaum#education #college#student#tarunbharatceremoney
Next Article