लोकमान्य सोसायटीच्या गणरंग चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
सावंतवाडी (प्रतिनिधी)
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. आयोजित ‘गणरंग २०२५’ या चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी सावंतवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमामध्ये क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. प्रवीण यादव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान केली.लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर यांच्या संकल्पनेतून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘गणरंग’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.पारितोषिक वितरण कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी लोकमान्य सोसायटीचे वरिष्ठ व्यवस्थापक महेश तानवडे, रिजनल मार्केटिंग मॅनेजर सौ. साक्षी मयेकर, श्री. श्रावण धोंड, आदि कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘तरुण भारत’चे प्रतिनिधी श्री. देसाई यांचीही उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पिंगुळकर यांनी तर आकर्षक संयोजन सोसायटीच्या टीमने केले.लोकमान्य सोसायटी केवळ बँकिंग सेवांपुरती मर्यादित न राहता, सामाजिक उपक्रमांतून समाजाशी नाळ जोडत आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.
पारितोषिक विजेते (गटानुसार)
लहान गट :
प्रथम क्रमांक – दुर्वा अजित सावंत
द्वितीय क्रमांक – दुर्वा अजित सावंत
तृतीय क्रमांक – आत्माराम रमेश गावडे
मोठा गट :
प्रथम क्रमांक – सोहं बापूशेट कोरगावकर
द्वितीय क्रमांक – तनिष राजेश कुबल
तृतीय क्रमांक – सिद्धी भरत गावडे
उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते
सावंतवाडी
दुर्वा संतोष दाभोळकर
वेनू अजित सावंत
राजन राहुल फाले
अनुप्रिया अजित राणे
प्रार्थना प्रणय नाईक
देवगड
निहार नितीन कोळी
निखिल नितीन कोळी
पार्थ सुभाष ठुकरुळ
हर्ष प्रविण वाडेकर
पृथ्वीराज लक्ष्मण नगरगोजे
माणगाव
दुर्वा महेश भिसे
आर्यन संतोष सावंत
नभा चितेंद्र लागवे
मृणाल संजय शेडगे
कोमल अजित परब
फोंडाघाट
राज मनोहर दाभोळकर
प्रथमेश प्रकाश गुरव
मृणाल रोशन राऊत
दुर्वा संतोष कापसे
आराध्या नागनाथ वाघमोडे
कट्टा
आदित्य मंगेश वालावलकर
सोहम महेश सावंत
तानिष संजय थवी
समृद्धी सहादेव गावडे
चयंका आनंद थवी
शिरगाव
श्रद्धा प्रसाद खरात
राणी रवळू तुर्केवाडकर
वेदिका नितीन देशमुख
ओवी तुषार सावंत
रुद्र आनंद राणे
परुळे
प्रेम भगवान परब
अमेय अशिष साठे
दिया दयानंद परब
सिताराम शंकर घोगळे
गौरेश महेंद्र-अर्जुन परुळेकर
वेंगुर्ला
हर्षांक रमेश टेमकर
सलोनी सुधर्म गिरप
पुंडलीक एकनाथ जाधव
सदाशिव मनोहर खोदे
सुधर्म ज्ञानदेव गिराप
महेश राजेश्वरी शुक्ला
कुडाळ
प्रकाश चंद्रकांत वेंगुर्लेकर
सुखद विवेक साटम
कृतिका अविनाश कुडाळकर
सर्वज्ञ सतीश गोठणकर
दुर्वा जगन्नाथ कुंभार
शिरोडा
अक्षया बाळकृष्ण पेटकर
रामनाथ श्रीकर मेस्त्री
राखी अनंत तारी
चिन्मय रोहन जोशी
मनश्री राजेश गावडे
कसाल
स्वरा गुरुनाथ शिरके
हर्षल पांडुरंग मर्तल
सुमन संतोष शिर्वणकर
श्रियंशी सुरेश मर्तल
महिमा मनोज नारुरकर
बांदा
श्रीजय दळवी
रिदितराव राकेश गावडे
सिया सचिन देसाई
धनेश अभय परब
पृथ्वीराज सरकार
दोडामार्ग
गोविंद वासुदेव डावरे
सुभाष वासुदेव नाईक
संजना ढाकटु पाटील
गणेश चंद्रकांत शेट्ये
रुद्र रुपेश कुबल
मालवण
चैताली अजय आचरेकर
प्रथमेश प्रमोद चव्हाण
हिमानी विष्णू रेवडेकर
स्वरूप चिंतामणी परब
हार्दिक उमेश परुळेकर
कोमल तुलसिदास पराडकरवले !