ऑइल व गॅस कंपन्यांचा निर्देशांक चमकला
06:13 AM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
अमेरिका आणि ओपेक संघटना यांच्या तणाव निवळल्याचा परिणाम शेअरबाजारातील तेल व गॅस निर्देशांकातील समभागांवर सकारात्मक सोमवारी पहायला मिळाला. हा निर्देशांक 1 टक्के वाढत इंट्रा डे दरम्यान 11585 अंकांवर व्यवहार करत होता. सोमवारी ब्रेंट व्रुडच्या किमती सुमारे 5 टक्के घसरत 66 डॉलर प्रति बॅरलवर आल्या होत्या. गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनोल्ड ट्रम्प यांनी इराणला न्युक्लीयर करारासाठी राजी न झाल्यास हल्याची धमकी दिली होती.
Advertisement
Advertisement