महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्लॅटिनम इंडस्ट्रीजचा आयपीओ तासाभरातच भरला

06:26 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुंबई :

Advertisement

प्लॅटिनम इंडस्ट्रीज कंपनीचा आयपीओ मंगळवारी बोली लावण्यासाठी खुला झाला होता. या अंतर्गत रिटेल गुंतवणूकदार आणि बिगर संस्थात्मक गुंतवणुकदारांनी आयपीओमध्ये गुंतवणूक करत तासाभरातच आयपीओ पूर्णपणे सबस्क्राईब केल्याचे पाहायला मिळाले. सदरच्या आयपीओमध्ये 29 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. 26 फेब्रुवारीला अँकर गुंतवणूकदारांनी 70 कोटी रुपयांची जुळवणी केली होती. 162 ते 171 रुपये प्रति समभाग इश्यू किंमत ठेवण्यात आली आहे.   50 टक्के इतका हिस्सा पात्रताधारक संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आला असून 35 टक्के हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणुदारांसाठी आणि 15 टक्के रिटेल गुंतवणुकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 5 मार्च रोजी बीएसई व एनएसई यावर समभाग सूचीबद्ध होतील.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article