महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दोडामार्ग मध्ये आढळला कोरोना जेएन. १ चा रुग्ण

11:41 AM Dec 21, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

रुग्ण पूर्णपणे झाला आहे बरा ,तरी देखील आरोग्य यंत्रणा झाली सतर्क

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यामध्ये कोरोनाच्या प्रकारातील जेएन .१ या नव्या उपप्रकाराचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र , हा रुग्ण पूर्णपणे बरा असून कुणी घाबरून जाऊ नये असे आरोग्य प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे .दोडामार्ग तालुक्यातील एका ४१ वर्षीय पुरुष २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान गोवा येथे केलेल्या कोरोना चाचणी मध्ये कोरोनाच्या जेएन. १ या नव्या प्रकारातील पॉझिटिव्ह आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाली आहे. मात्र या चाचणीला आता एक महिना होऊन गेला असून तो रुग्णही पूर्णपणे बरा असून घरी आहे. तरीदेखील आरोग्य यंत्रणा सतर्क करण्यात आली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news# covid # dodamarg# sindhudurg#
Next Article