पालकमंत्र्यांनी बाईकवरून घेतला समुद्रकिनारा नियोजन आढावा
02:53 PM Dec 04, 2023 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
Advertisement
महेंद्र पराडकर / मालवण
Advertisement
नौसेना दिनानिमित्त तारकर्ली समुद्रकिनारी सोमवारी सकाळपासूनच जिल्हावासीय मोठ्या संख्येने दाखल होत होते. मालवणबाहेरील लोकांसाठी २६६ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी दाखल होणा-या लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था तसेच वाहनतळ नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण बाईकवरून दांडी ते तारकर्लीपर्यंतच्या किनाऱ्यावर प्रवास करीत होते.
Advertisement
Next Article