For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हापण माळरानावर गवताने घेतला पेट

02:55 PM Feb 19, 2026 IST | अनुजा कुडतरकर
म्हापण माळरानावर गवताने घेतला पेट
Advertisement

म्हापण / प्रतिनिधी

Advertisement

म्हापण माळरानावर गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. गवताने अचानक पेट घेतल्याने आग सर्वत्र विखुरली. लागलेल्या आगीत काही भागातील काजू व आंब्याची कलमेही जळाली असून आग विजवण्यासाठी नागरिक शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र वारा आणि माळरानावरील सुके गवत यामुळे आगीने पेट घेतला.

Advertisement
Advertisement
Tags :

.