For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur | दोन चाकांवर 'फोर व्हीलर'चा फील ; सोलापूरच्या तरुणाची भन्नाट आयडिया, दुचाकी केली 'कव्हर'

03:29 PM Apr 08, 2026 IST | NEETA POTDAR
solapur    दोन चाकांवर  फोर व्हीलर चा फील   सोलापूरच्या तरुणाची भन्नाट आयडिया  दुचाकी केली  कव्हर
Advertisement

                                     सोलापूरच्या अवलीयाने दुचाकीलाच बनवलं 'कार

Advertisement

सोलापूर : सोलापूर शहरातील एका अवलीयाने उन, वारा आणि पावसापासून बचावासाठी आपल्या दुचाकीला चारी बाजूंनी बंदीस्त केले आहे.

त्यामुळे दुचाकीवरून जाताना कारचा फील येतो. ऋषिकेश मगर यांनी बनविलेली त्यांची दुचाकी लक्षवेधक ठरत असून शहरात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Advertisement

ऋषिकेश मगर हे सोलापूरचे असले तरी ते नोकरीनिमित्ताने मुंबईतही असतात. तिथे प्रचंड पाऊस तर सोलापुरात कडक उन्हाळा. त्यामुळे गाडीवर फिरणे जिकिरीचे होत होते. त्यातूनच त्यांना ही आयडियाची कल्पना सुचली असे ते सांगतात....

Advertisement
Tags :

.