For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीतील प्रसिद्ध माठ्याची जत्रा उद्या !

05:32 PM Dec 06, 2023 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीतील प्रसिद्ध माठ्याची जत्रा उद्या
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी 

Advertisement

संस्थानकालीन अशा सावंतवाडी शहरातील माठेवाड्यातील संस्थानकालीन माठे येथील वार्षिक जत्रोत्सव उद्या गुरुवारी ७ डिसेंबर रोजी होणार आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रमानंतर संध्याकाळी भाविकांचे दर्शन आणि रात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांनतर्फे करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.