For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

चौकुळ येथील देवी सातेरी-भावईचा जत्रोत्सव उद्या

03:52 PM Jan 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
चौकुळ येथील देवी सातेरी भावईचा जत्रोत्सव उद्या

चौकुळ -

Advertisement

चौकुळ येथील श्री. देवी सातेरी-भावईचा वार्षिक  जत्रोत्सव 13 जानेवारीला होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून  ओटी  भरणे तसेच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.  रात्री नाईक - मोचेमाडकर दशावतार नाट्य  कंपनीचा दशावतार नाट्यप्रयोग  होणार आहे. याचा लाभ  घेण्याचे  आवाहन ग्रामस्थ  व मानकरी यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.