महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देशाची व्यापारी तूट 91.1 अब्जवर

06:02 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

या वर्षी एप्रिलमध्ये देशातील मालाची निर्यात किरकोळ वाढून 34.99 अब्ज डॉलर झाली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ते 34.62 अब्ज डॉलर होती. बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, आयातही समीक्षाधीन महिन्यात 54.09 अब्ज डॉलर झाली, जी एप्रिल 2023 मध्ये  49.06 अब्ज डॉलर होती.

Advertisement

एप्रिलमध्ये व्यापार तूट म्हणजेच आयात आणि निर्यातीमधील फरक 19.1 अब्ज इतका होता. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी पत्रकारांना सांगितले की, हे आकडे नवीन आर्थिक वर्षाची चांगली सुरुवात दर्शवतात आणि हे पुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. या वर्षी मार्चमध्ये निर्यात 41.68 अब्ज डॉलर होती, जी मागील वर्षी याच महिन्यात 41.96 अब्ज डॉलर होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article