For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेमुदत उपोषणास बसलेल्या एका मच्छीमाराची प्रकृती चिंताजनक

09:33 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
बेमुदत उपोषणास बसलेल्या एका मच्छीमाराची प्रकृती चिंताजनक
Advertisement

मालवण -:

Advertisement

बेमुदत उपोषण आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रात्री एका आंदोलनकर्त्याची प्रकृती खूपच चिंताजनक बनली होती. आंदोलनस्थळी असलेल्या पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयाशी संपर्क करून तपासणीसाठी येण्याची मागणी केली. त्यानंतर तपासणी पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.