For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला.

11:45 AM Jan 08, 2026 IST | mediology
दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला  या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला
Advertisement

जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते. जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.

Advertisement

जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.

Advertisement

जपान दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पंतप्रधान मोदी मियागी प्रांतातील सेंदाई येथे प्रगत बुलेट ट्रेन ई-10 पाहण्यासाठी पोहोचले. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी ट्रेनमध्ये प्रवासही केला. या दरम्यान त्यांनी तेथे प्रशिक्षण घेणाऱ्या भारतातील ट्रेन चालकांशीही संवाद साधला. जपानची पूर्व रेल्वे त्यांना प्रशिक्षण देत आहे. ते भारतात धावणाऱ्या बुलेट ट्रेन चालवतील. सेंदाई येथे पोहोचल्यावर स्थानिक लोक आणि भारतीय समुदायाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतावेळी लोक हातात झेंडे घेऊन घोषणा देत होते.

Advertisement

.