कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळला

06:07 AM Dec 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर  

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर -बारामुल्ला राष्ट्रीय महामार्गावर टीसीपी पलहालनमध्ये एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने खळबळ उडाली. याची माती मिळताच सुरक्षा दलांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत बॅगेत इम्प्रोवा  इज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) पेरण्यात आल्याचे आढळून आले.

Advertisement

सुरक्षा दलांनी आयईडी स्वत:च्या ताब्यात घेत

ला होता. सुरक्षा दलांनी हा आयईडी नष्ट करत दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला आहे.  मागील काही काळात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले आहेत. याचमुळे बिथरलेल्या दहशतवादी संघटनांनी आता आयईडीचा वापर करत मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचला होता. परंतु सुरक्षा दलांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article