For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसामच्या कोक्राझारमध्ये दहशतवाद्याला अटक

06:22 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
आसामच्या कोक्राझारमध्ये दहशतवाद्याला अटक
Advertisement

कोक्राझार

Advertisement

आसाम पोलिसांच्या एसटीएफला मोठे यश मिळाले आहे. एसटीएफने ऑपरेशन प्रघातच्या अंतर्गत एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी कट्टरवादी नेटवर्क आणि जागतिक दहशतवादी संघटनांशी संबंधित होता.  एसटीएफने कोक्राझार पोलिसांच्या मदतीने नसिम उदीन एसकेला अटक केली आहे. अंसारुल्लाह बांगला टीम आणि जमात-उल-मुजाहिदीनचा तो सक्रिय सदस्य होता. नसिम हा अनेक कटांमध्ये सामील होता. नसिमला न्यायालयात हजर करण्यात आले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.