For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खंडणीसाठी दहशत ; पाच जण जेरबंद

04:34 PM Jan 14, 2025 IST | Radhika Patil
खंडणीसाठी दहशत   पाच जण जेरबंद
Advertisement

उंब्रज : 

Advertisement

गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरात खंडणीसाठी नंग्या तलवारी नाचवून दहशत माजवून फरारी झालेल्या पाच संशयित आरोपींना जेरबंद करण्याची कामगिरी तळबीड पोलीसांनी केली आहे. पोलिसांना दोन संशयित टॅव्हल्सने प्रवास करत असल्याची माहिती मिळाली होती. या दोघांना ताब्यात घेताना टॅव्हल्सच्या खिडकीतून उड्या टाकून पळून जाणाऱ्या आणखी तिघांना शिताफीने पकडण्यात तळबीड पोलीसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 12 जानेवारी रोजी रात्री पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण भोसले यांना, अहमदाबाद शहरातील वस्त्रापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपी हे कोल्हापूर येथून ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यातील दोन आरोपीचे फोटो पाठवण्यात आले आहेत. त्यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह तासवडे टोलनाका येथे नाकाबंदी कऊन कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या टॅव्हल्स अडवल्या. ट्रॅव्हल्सची तपासणी कऊन फोटोमधील दोन आरोपीना ताब्यात घेत असताना इतर 3 आरोपी हे ट्रॅव्हल्सच्या ा†खडकीतून खाली उड्या माऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पा†लसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. ा†महीर बलदेवभाई देसाई (वय 22), ा†प्रन्स बंजरंगलाल जागीड (वय 23), पवन कनुभाई ठाकुर (वय 25), कैलास कमुरचंद दरजी (वय 34), ा†जग्रेशभाई अमृतभाई रबारी (वय 26, सर्व रा. अहमदाबाद) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Advertisement

वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस. जे. हायवेवर पॅव्हा†लयन मॉल येथे एकुण 10 ते 12 संशयितांनी संगनमत कऊन ा†वजय भरवाड यांच्याशी भांडणे कऊन खंडणीसाठी नंग्या तलवारी नाचवून दहशत ा†नर्माण कऊन फरारी झाले होते. आरोपी फरारी झाल्याने अहमदाबाद शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रŽ ा†नर्माण होण्याची शक्यता होती. अहमदाबाद येथील क्राईम ब्रँच, एलसीबी व पोलीस ठाण्याकडील तपास पथके आरोपीना पकडण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत होते. परंतु आरोपी ा†मळाले नव्हते. त्यांना तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतले. सपा†न ा†करण भासले व वस्त्रापूर पोलीस ठाण्याकडील तपासी आ†धकारी यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. हे आरोपी हे ा†दलीमार्गे गोवा येथे गेले. ा†दवसभर गोवा येथे ा†फऊन कोल्हापूर येथे आले. 12 रोजी कोल्हापुरातून मुंबईकडे जाणार होते, अशी मा†हती निष्पन्न झाली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर अधीक्षक डॉ. वैशाली कड़ूकर, अपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस ा†नरीक्षक ा†करण भोसले, सहाय्यक फौजदार आनंदा रजपुत, ा†दनकर काळे, हवालदार योगेश भोसले, शहाजी पाटील, आप्पा ओंबासे, सनी दीक्षित, गणेश राठोड, अभय मोरे, ा†नलेश ा†वभुते, शीतल मोहिते व आा†श्वनी थोरवडे यांनी केली. त्यांना वस्त्रापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.