For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बार्बाडोसच्या बीचवर टीम इंडियाची धमाल

06:38 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
बार्बाडोसच्या बीचवर  टीम इंडियाची धमाल
Advertisement

बार्बाडोस, वेस्ट इंडिज :

Advertisement

टी 20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सुपर-8 मधील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ बार्बाडोसमध्ये दाखल झाला असून सरावाआधी खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये दिसले. यावेळी बार्बाडोसच्या बीचवर खेळाडूंनी बीच व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद लुटला. बीसीसीआयने सोशल मीडियावर याचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये संघातील खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील सदस्य व्हॉलिबॉल खेळताना दिसत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.