For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : कर सल्लागाराकडून ५८ लाखांची फसवणूक ; जीएसटी नंबरवर जादा खरेदी दाखवून गंडा

05:47 PM Feb 03, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कर सल्लागाराकडून ५८ लाखांची फसवणूक   जीएसटी नंबरवर जादा खरेदी दाखवून गंडा
Advertisement

                          कागलमध्ये कर सल्लागारावर ५८ लाखांची फसवणूक प्रकरण

Advertisement

कागल : इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकाच्या जीएसटी नंबरचा वापर करून कर सल्लागाराने व्यावसायिकाची ५८ लाख ८१ हजार रुपयाची फसवणूक केली. शैलेश सुभाष जाधव (वय ३७ रा. नंगीवली चौक, मंगळवार पेठ) यानी याबाबतची फिर्याद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. यानुसार तुषार तातोबा पाटील (बय २९ रा. बामणी ता. कागल) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एप्रिल २०२३ ते ऑक्टोंबर २०२५ दरम्यान ही घटना यष्ठतीशैलेश जाधव यांचे बत्त समर्थ सर्विसेस नावाचे शिवाजी पार्कात रार्किंग सेंटर आहे. जाधव यांच्या कंपनीचे कर सत्लागार म्हणून तुषार पाटील हे काम पाहतात.

२०२२ पासून जाधव यांचे गर्द कर विषयक काम ते सांभाळतात. २०२३ पासून शैलेश गायव यांच्या जीएसटी नंबरचा यूजर आयडी, पासवर्ड तुषार पाटील याच्याच ताब्यात आहे. त्याने याचा गैरफायदा घेऊन गेल्या दोन वर्षात तुषार पाटील यांच्या नावावरची बिले विविध कंपन्यांना अदा केली. साधारणपणे २ कोटी १५ लाख ४ हजार ७१३ रुपयांची खोटी खरेदी दास्त्रवून साधारणपणे ३४ व्यावसायिकांना फायदा मिळवून देण्यासाठी ही बिले दाखविली. साधारणपणे ५८ लाख ८१ हजार रुपयांची शैलेश जाधव यांच्यासह शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले.

Advertisement

गेल्या महिन्याभरापासून शैलेश जायब हे तुधार पाटील याच्याकडे जीएसटीचा कुसर आयडी व पासवर्ड मागण्याचा प्रयत्न केला मात्र तुषारने तो देण्यास टाळाटाळ केला. यामुळे शैलेश जाधव यांना पायावतची शंका आली त्यांनी जीएसटी कार्यालयाशी संपर्क साधून, आपला युझर आयडी व पासवर्ड बदलून घेतला. यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला
३४ व्यापा-यांना फायदातुषार पाटील याने शैलेत जायद यांचा जीएसटी नंबरवर साधारणपणे २ कोटी १५ लाख रुपयांची खरेदी दाखविली. याची जीएसटीची रक्कम साधारणपणे ५८ लाख रुपये इतकी होते. तुषार पाटील याने स्वतःच्या फायद्यासाठी साधारणपणे ३४ व्यापायांना डी जादाची बिले अदा केली आहेत या ३४ व्यापाऱ्यांचीडी चौकशी करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.