नाणोस सोसायटी अध्यक्षपदी तातो शेट्ये यांची निवड
01:10 PM Jun 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली / वार्ताहर
नाणोस येथील श्री वेतोबा सोसायटीच्या अध्यक्षपदी तातो शेट्ये तर उपाध्यक्ष पदी सखाराम जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.६० वर्षांनंतर ही निवडणूक प्रक्रिया झाली.निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक अधिकारी राजाध्यक्ष यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.यावेळी सोसायटी सदस्य मदन नाणोसकर,राजाराम नाणोसकर,राजन नाणोसकर,भालचंद्र नाणोसकर,गंगाराम जोशी,कांचन नाणोसकर,सिताबाई गोडकर,सद्गगुरु शेट्ये,तसेच शंकर शेट्ये ,सागर नाणोसकर,विनायक शेट्ये,अंकुश शेट्ये आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
Advertisement
Advertisement