For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टाटा मोटर्सचा समभाग घसरणीत

06:22 AM Jan 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
टाटा मोटर्सचा समभाग घसरणीत
Advertisement

मुंबई :

Advertisement

टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचा समभाग सोमवारी 4.50 टक्के घसरला होता. या घसरणीनंतर कंपनीचा समभाग बीएसईवर 338 रुपयांवर खाली आला होता. सोमवारी सकाळी टाटा समूहातील सदरच्या कंपनीचा समभाग 353 या भावावर खुला झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युरोपियन देशांवर लादण्यात येणाऱ्या 10 टक्के टॅरिफमुळे टाटा मोटर्सच्या समभागावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. टाटा मोटर्सच्या ब्रिटीश कंपनीसाठी सदरचा निर्णय हा नकारात्मक मानला जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.