कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टाटा समूह ‘बॅटरीकंपनी’ सुरु करणार

07:00 AM May 13, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मजबूत योजना आखण्याच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

टाटा समूह देश आणि विदेशामध्ये ‘बॅटरी कंपनी’ सुरु करणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी दिली आहे.

भारतीय उद्योग परिसंघ (सीआयआय) यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या ‘बिझनेस समिट-2022’मध्ये चंद्रशेखरन यांनी म्हटले आहे, की आमचा समूह हा भविष्यासाठी तयार असून आगामी काळात मोठय़ा प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. शून्य कार्बन उत्सर्जन असणारा समूह आम्ही बनविणार असल्याचे ध्येय प्राप्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

आगामी काळात बदलाचे संकेत : अध्यक्ष चंद्रशेखरन

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article