For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जि.प अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवड 16 मार्चला

06:07 PM Feb 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
जि प अध्यक्ष  उपाध्यक्ष निवड 16 मार्चला
Advertisement

तर पंचायत समिती सभापती ,उपसभापती निवड 9 रोजी

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवडणूक दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तर जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी हा निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जि.प. व पंचायत समिती निवडणूक निकाल 9 फेब्रुवारीला लागल्यानंतर पदाधिकारी निवड कधी होणार याची प्रतीक्षा होती त्या निवडीची आता तारीख जाहीर झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.