For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एम.जी.बागवे (भरतगड ) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे प्रशालेचा निकाल 85.71%

08:32 PM May 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
एम जी बागवे  भरतगड   उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे प्रशालेचा निकाल 85 71
Oplus_16908288
Advertisement

मसुरे : प्रतिनिधी

Advertisement

आर. पी बागवे हायस्कूल आणि एम .जी बागवे (भरतगड ) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय मसुरे या प्रशालेचा निकाल 85.71% लागला.एकूण प्रविष्ठ विद्यार्थी 07 पैकी 6 विद्यार्थी उतीर्ण झालेत. या मध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी विभागात 01 पैकी 1 विद्यार्थ्यांनी उतीर्ण.तसेच इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागात 06 विद्यार्थी पैकी 05 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.यामध्ये सुजल हेमंत बागवे 63.33% प्रथम, भूषण गोविंद भोगले 60.00% द्वितीय, वीरेश विलास बागवे 58.50 % तृतीय.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष डॉ. दीपक मुळीक परब, संस्था सचिव प्रसाद बागवे, लोकल कमिटी अध्यक्ष राजेंद्र परब, शाळा कमिटी अध्यक्ष सरोज परब, प्रभारी मुख्याध्यापिका सौ अर्चना कोदे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था सभासद, पदाधिकारी, शाळा कमिटी सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.