For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते संगणक प्रदान

05:11 PM Mar 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते संगणक प्रदान
Advertisement

सावंतवाडीतील जि.परिषद शाळांना संगणक भेट ; नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पाठपुराव्याला यश

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज सावंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर 6 भटवाडी आणि वि. स.खांडेकर विद्यालय येथे संगणक प्रदान करण्यात आले. विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून हे संगणक प्रदान करण्यात आले. भाजपच्या नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही शाळांना संगणक उपलब्ध झाले असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण प्रभावी आणि गुणवत्तापूर्ण घेण्यास मदत होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.