For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्गातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर

09:06 PM Jul 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सिंधुदुर्गातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Advertisement

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सोमवार दिनांक ८ जुलै २०२४ रोजी जी.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.