महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी विठ्ठल मंदिरात २६ रोजी भजन स्पर्धा

04:41 PM Jul 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळ व शिवसेना सावंतवाडी तालुका आयोजित श्री विठ्ठल मंदिर,सावंतवाडी येथे शुक्रवार २६ ,२७,२८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता उद्धाटन कार्यक्रम व ५ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.यामध्ये सहभागी संघ पुढीलप्रमाणे - सायंकाळी ५ वाजता श्री दिर्बादेवी महिला भजन मंडळ,( कोलगाव सावंतवाडी ) सायंकाळी ६ वाजता ब्राम्हणदेव भजन मंडळ,( मळेवाड ) सायंकाळी ७ वाजता श्री देवी माऊली भजन सेवा संघ, ( इन्सुली ) रात्री ८ वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ,( कलंबिस्त) रात्री ९ वाजता श्री देव समाधीपुरुष भजन मंडळ,( मळगाव ) रात्री १० वाजता दत्तकृपा भजन मंडळ,( वेंगुर्ला तळेकरवाडी ) रात्री ११ वाजता कालिकाप्रसाद भजन मंडळ,( कारिवडे )
शनिवार २७ रोजी सायंकाळी ४ वाजता श्री देवी माऊली भजन मंडळ,( विलवडे ) सायंकाळी ५ वाजता श्री देवी माऊली भज मंडळ,( साटेली सातार्डा ) सायंकाळी ६ वाजता श्री देवी सातेरी भजन मंडळ,( मातोंड ) सायंकाळी ७ वाजता स्वराभिषेक भजन मंडळ,( मणेरी ) रात्री ८ वाजता श्री स्वामी समर्थ भजन मंडळ,( शेर्ले ) रात्री ९ वाजता श्री सद्गगुरुनाथ भजन मंडळ,( तुळस ) रात्री १० वाजता श्री मुळपुरुष भजन मंडळ,( वडखोल ) रात्री ११ वाजता श्री सनामदेव भजन मंडळ,( सांगेली )
रविवार २८ रोजी दुपारी ३ वाजता श्री नरेंद्र माऊली भजन मंडळ,( तिरोडा भरडवाडी ) सायंकाळी ४ वाजता श्री देवी सातेरी भजन मंडळ,( सातुळी बावळाट ) सायंकाळी ५ वाजता विघ्नहर्ता भजन मंडळ,( न्हावेली ) सायंकाळी ६ वाजता श्री गणेश भजन मंडळ,( माजगाव ) सायंकाळी ७ वाजता चिंतामणी भजन मंडळ,( वायंगणी ) रात्री ८ वाजता स्वरधारा भजन मंडळ,( तांबोळी ) रात्री ९ वाजता श्री कलेश्वर पूर्वी देवी भजन मंडळ,( वेत्ये ) त्यानंतर रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.प्रथम पारितोषिक ३३,३३३ रुपये प्रमाणपत्र व चषक द्वितीय पारितोषिक २२,२२२ रुपये प्रमाणपत्र व चषक तृतीय पारितोषिक ११,१११ रुपये प्रमाणपत्र व चषक उत्तेजनार्थ प्रथम ५,५५५ रुपये प्रमाणपत्र व चषक,उत्तेजनार्थ द्वितीय ३,३३३ रुपये प्रमाणपत्र व चषक तसेच उकृष्ट गायक,हार्मोनियम वादक,तबला वादक,पखवाज वादक,तालरक्षक,शिस्तबद्ध संघ प्रत्येकी २,००० रुपये प्रमाणपत्र व चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat news # sindhudurg
Next Article