For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मांगेलीत भूस्खलन; ग्रामस्थ भीतीच्या छायेत

08:58 AM Jul 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मांगेलीत भूस्खलन  ग्रामस्थ भीतीच्या छायेत
Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर

Advertisement

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे आज पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाले. हा प्रकार कुसगेवाडी येथे झाला. यामुळे तेथून येणारी रा. प. म. ची पहिली सकाळची बस मांगेलीत अडकून पडली. त्यामुळे काम धंद्यानिमित्त दोडामार्ग कडे येणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वी या भागात भूस्खलन झाल्याच्या आठवणी मांगेली ग्रामस्थांच्या मनात उमटल्या. तसेच तेथील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.