For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश

05:00 PM Jul 25, 2024 IST | अनुजा कुडतरकर
मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रितम गावडे यांचा सहकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश
Advertisement

आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थित मालवण येथे पक्षप्रवेश

Advertisement

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील युवा उद्योजक तथा मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांसह अनेक युवा सहकारी कार्यकर्ते यांनी शिवसेना उपनेते तथा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.दरम्यान, रवींद्र फाटक यांनी प्रवेशकर्ते यांचे पक्षात स्वागत केले. जोमाने काम करा, संघटना मजबुतीत योगदान द्या. लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. तुम्ही ही सर्वजण जनसेवेच्या माध्यमातून सतत कार्यरत रहा. असे रवींद्र फाटक यांनी सांगितले.
शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख साेनाली पाटकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगण्यात आले.

मालवण शहर दैवज्ञ भवन येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला.यावेळी जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कुडाळ मालवण पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, राजेंद्र फाटक, दीपक वेतकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, खजिनदार भास्कर राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना तालुकाप्रमुख मिहीर राणे, युवतीसेना शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, क्रांती धुरी, योगिता साळुंखे, कमलाकांत पारकर, अरुण तोडणकर, मेहुल धुमाळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

प्रवेशकर्ते

प्रितम विलास गावडे यांसोबत ओमकार चव्हाण, तथागत मालवणकर, राहुल मोंडकर, रोहन तावडे, प्रतीक गावडे, प्रमोद डिचवलकर, भरत सारंग, आनंद पराडकर, लौकिक मेथर, नितेश पराडकर, नितीन राठोड, आर्यन गवंडळकर, हेरंब जंगले, सर्वेश बागवे, ऋषिकेश मांजरेकर, जितेश हडकर, राज शेलटकर, संकेत आचरेकर, भाग्येश घाडीगावकर पार्थ डिचवलकर प्रथम शेलटकर, तेजस घारकर, प्रेम तोडणकर, लेवीस, सौरभ, लक्ष्मण मांजरेकर, समीर धुरी,
केदार कवठकर दीपेश नांदोस्कर साहिल आचरेकर, मनोज आडीवरेकर, तेजस गोसावी, जयेंद्र लोणे, जॉनटी फर्नांडिस, योगेश गुरव, विश्वजित खंदारे, रामचंद्र बांबर्डेकर, ओमकार गुंडे, आदित्य नाईक, एबल डिसिल्वा, सुनील मयेकर, अमित साळुंखे, प्रणय कांबळी, प्रेम लुडबे, अशोक कराडे, रोहन चिंदरकर, तनिष तेली, उत्तम पडते, मयुरेश चव्हाण, अश्विन चौकेकर, करण चव्हाण, युवराज खानोलकर, विघ्नेश कुमठेकर, सुनील मालवणकर, ओमकार गावकर, सातार्डेकर, ओमकार डिचवलकर, गौरव मिसाळ, करण कुमावत, शशांक महाजन यांसह अन्य युवा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Advertisement
Tags :

.