महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली

04:58 PM Jul 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

२ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

आज दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सावंतवाडी नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनवर पाळणेकोंड धरणानजीक मोठे झाड पडल्याने पाईपलाईन तुटून गेली आहे. त्यामुळे सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पाईप फुटल्याने संपूर्ण दिवसभर व उद्या सावंतवाडी शहराचा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी व्यक्त केली आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# news update # sawantwadi #
Next Article