कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झाराप - पत्रादेवी बायपासवर टँकर पलटी

05:32 PM Aug 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

मळगाव येथे अपघात

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
मुंबई- गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव रेडकरवाडीलगत असलेल्या मूर्ती सिमेंट प्लांट नजीक टँकर पलटी झाला आहे. या टँकरमधून डिझेल गळती होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तसेच गाडीचा चालक चालत चालत कुठेतरी निघून गेल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. याबाबत पोलिसात कोणतीही खबर दाखल करण्यात आलेली नाही.

Advertisement

Advertisement
Tags :
# traun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article