For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

​ तळवडे जनता महाविद्यालयाचा निकाल ७५ टक्के

06:12 PM May 02, 2026 IST | अनुजा कुडतरकर
​ तळवडे जनता महाविद्यालयाचा निकाल  ७५ टक्के
Advertisement

सावंतवाडी....

Advertisement

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळवडे महाविद्यालयाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ७५ टक्के लागला आहे. एकूण २० विद्यार्थ्यंपैकी 15 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या महाविद्यालयातून प्रथम क्र. प्रियांका आनंद भागवत,९०.८३ टक्के, द्वितीय क्र. वैष्णवी आनंद रेडकर,६७.५० टक्के तर तृतीय क्र. श्रेया पंढरीनाथ रेडकर ५७.०० टक्के गुण मिळाले. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष संचालक मंडळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.