स्विगीचा समभाग घसरणीत
06:46 AM Nov 26, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
देशातील मोठी फुड डिलव्हरी कंपनी स्विगी यांचा समभाग मंगळवारी 2.79 टक्के नुकसानीसह 393 रुपयांवर बंद झाला होता. यावर्षी एकंदर पाहता कंपनीचा समभाग 27 टक्के इतका घसरणीत राहिला आहे. याच दरम्यान संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मात्र कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रयोजन कायम ठेवलेले आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी मात्र गुंतवणूक काढून घेण्यास सुरूवात केली आहे.
Advertisement
Advertisement
Next Article