For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुझलॉनच्या समभागाकडून उत्तम परतावा

06:45 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
सुझलॉनच्या समभागाकडून उत्तम परतावा
Advertisement

मुंबई

Advertisement

सुझलॉन एनर्जी या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या समभागाने गुंतवणूकदारांना गेल्या काही महिन्यात उत्तम परतावा दिला आहे. कंपनीच्या समभागाने शेअरबाजारात गेल्या 6 महिन्यात गुंतवणूकदारांना तब्बल 305 टक्के इतका परतावा दिला आहे. कंपनीचा समभाग शुक्रवारी शेअरबाजारात बीएसईवर इंट्रा डे दरम्यान सुमारे 5 टक्के वाढत 41 रुपयांवर पोहचला आहे. याआधीच्या सत्रातही समभाग वधारलेला होता. एक महिन्यात हा समभाग 29 टक्के इतका वधारला आहे. कंपनी याचवर्षी 3 ते 4 गिगावॅटचे वार्षिक ऊर्जा उत्पादन गाठू शकते.

Advertisement
Advertisement
Tags :

.