For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशात भारतीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू

06:43 AM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेशात भारतीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ चितगाव

Advertisement

बांगलादेशात भारतीय उच्चायोगाच्या एका अधिकाऱ्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. चितगावच्या खुल्शी भागात स्थित भारताच्या सहाय्यक उच्चायोगाच्या कार्यालयातून एका भारतीय नागरिकाचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला आहे. मृत व्यक्तीचे नाव हरेंद्र असून ते मूळचे हरियाणाचे रहिवासी होते. नरेंद्र हे चितगाव येथील भारतीय उच्चायोगात सिक्युरिटी प्रोटोकॉल ऑफिसर होता. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगळवारी सकाळी 35 वर्षीय नरेंद्र यांनी स्वत:च्या खोलीचा उघडला नव्हता. यानंतर पोलिसांना याची माहिती कळविण्यात आले होते, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी खोलीतून नरेंद्र यांचा मृतदेह हस्तगत केला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.