सुशिला देवधर यांचे निधन
12:16 PM May 06, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे : प्रतिनिधी
Advertisement
ओटवणे करमळगाळूवाडी येथील रहिवाशी सुशिला महेश्वर देवधर (९५) यांचे सोमवार ४ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. बीएसएनएलचे गोवा येथील निवृत्त अधिकारी यज्ञेश्वर देवधर यांच्या त्या मातोश्री, सेवानिवृत्त वनपाल गोविंद देवधर यांच्या त्या भावजय तर भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर तसेच ओटवणे गावचे पुरोहित अभय देवधर यांच्या त्या काकी होत.त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement