For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली

04:08 PM May 22, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे येथे बदली
Advertisement

सिंधुदुर्गचे नवे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर

Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची पुणे पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे बदली झाली आहे . तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पोलीस उप आयुक्त ठाणे शहराचे मोहन दहीकर यांची नियुक्ती गृह विभागाने केली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.