पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर
05:27 PM Jan 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
Advertisement
सन 2002 मध्ये उपअधीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी आपल्या दीर्घ, निष्ठावान आणि कर्तृत्ववान सेवेद्वारे पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी भारत सरकारकडून दखल घेण्यात येऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Advertisement
Advertisement