For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वाल्मिकी विकास महामंडळ अधिकाऱ्याची आत्महत्या

10:02 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
वाल्मिकी विकास महामंडळ अधिकाऱ्याची आत्महत्या
Advertisement

बेंगळूर : शिमोगा येथील विनोबा नगर येथे कर्नाटक महषी वाल्मिकी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी चंद्रशेखरन यांनी एक डेथनोट लिहून त्यात 3 अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करत करोडोंच्या भ्रष्टाचाराचे रहस्य उघड केले आहे. या प्रकरणात माझा कोणताही सहभाग नाही. परंतु कामाच्या दबावाखाली सदर खात्याचे चेकबुक न मिळणे आणि पॅशबुक बंद न करणे ही माझी चूक झाली आहे. या घोटाळ्याला मी जबाबदार नाही, असे त्यांनी डेथनोटमध्ये लिहिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.