सुदेश आचरेकर यांची अपक्ष उमेदवारी
01:32 PM Nov 17, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
प्रभाग सातमध्ये रंगतदार परिस्थिती
Advertisement
मालवण/प्रतिनिधी
मालवण नगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सुदेश आचरेकर यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी थेट अपक्ष म्हणून प्रभाग सातमधून नगरसेवक पदाची उमेदवारी दाखल केली आहे.
Advertisement
Advertisement