For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अभय गावडे यांचे निधन

04:33 PM Mar 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अभय गावडे यांचे  निधन
Advertisement

आंबोली वार्ताहर

Advertisement

आंबोली- गावठणवाडी येथील अभय नवसू गावडे (38 ) या तरुणाचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे तुती रेशीम बीज केंद्राचे माजी कर्मचारी नवसू गावडे यांचा तो मुलगा व सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांचा तो मोठा भाऊ होय . सामाजिक कार्यात त्याचा नेहमी पुढाकार असायचा. सार्वजनिक कार्यक्रमात तो उत्साहाने सहभागी असायचा . शांत आणि प्रेमळ स्वभावाने तो ओळखला जायचा. काही वर्ष तो कोल्हापुरात नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. त्याच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.