महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गर्लगुंजी विभागीय क्रीडा स्पर्धेत गणेबैल स्कूलचे यश

10:35 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

गर्लगुंजी विभागीय माध्यमिक शाळा क्रीडा स्पर्धा नुकत्याच गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूल इदलहोंड येथे झाल्या. त्यामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित गणेबैल हायस्कूलच्या स्पर्धकांनी विविध खेळ प्रकारात घवघवीत यश संपादन केले. मुलांचा थ्रोबॉल, व्हॉलिबॉल द्वितीय, 4×100 मी. रिले द्वितीय वैयक्तिकमध्ये प्रसाद निलजकर 100 मी. धावणे प्रथम, 800 मी. धावणे प्रथम, भालाफेक द्वितीय. चैतन्य मजगांवकर उंच उडी प्रथम, लांब उडी प्रथम, अडथळा प्रथम, रोहन निडगलकर, लांब उडी, गोळाफेक द्वितीय, प्रथमेश गावडे 5 कि. मी. चालणे प्रथम, साईराज गुरव व यश सुर्वे योगा प्रथम, पृथ्वीराज पवार व गणेश चोपडे बुद्धिबळ प्रथम, प्रतिक सायनेकर 55 कि. कुस्ती प्रथम, विवेक बाचोळकर 60 कि. प्रथम, ओम मोटर 48 कि. मी. कुस्ती प्रथम. मुलींचा कबड्डी संघ प्रथम, थ्रोबॉल द्वितीय. 4×100 मी. रिले प्रथम, वैयक्तिकमध्ये  भाग्यश्री धबाले अडथळामध्ये प्रथम, रेणुका गुरव गोळाफेक, थाळीफेक द्वितीय, इंद्रायणी गुरव भालाफेक द्वितीय, विजयलक्ष्मी 800 मी. तृतीय, राधिका गुरव, माहेश्वरी यरमाळकर बुद्धिबळ प्रथम, रेखा ठोंबरे 51 कि. कुस्ती प्रथम, सृष्टी यळ्ळूकर हिने 45 कि. मी. कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article