कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एन.एम.एम.एस परीक्षेत मळगावच्या चैताली जाधवचे यश

03:50 PM Apr 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस (आर्थिक दुर्बल घटक) शिष्यवृत्ती परीक्षेत मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची विद्यार्थ्यांनी कुमारी चैताली दिपक जाधव इयत्ता 8 वी हिने सिंधुदुर्ग जिल्ह्यात sc प्रवर्गातून 8 वा क्रमांक प्राप्त केला.या तिच्या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले ,पर्यवेक्षक सुनील कदम, मळगांव ऐक्यवर्धक संघाचे अध्यक्ष शिवराम मळगांवकर,सचिव आर.आर.राऊळ , कार्याध्यक्ष नंदकिशोर राऊळ,स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक, हितचिंतक यांनी तिचं व तिला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका शैलजा परुळकर यांचेही अभिनंदन केले .

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# traun bharat sindhudurg # news update # konkan update # malgao
Next Article