For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव जपान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचे यश

10:45 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव जपान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंचे यश
Advertisement

बेळगाव : दावणगिरी श्री मुऊघरजेंद्र मठ,  येथे आयोजन फर्स्ट  इंटरनॅशनल कराटे चॅम्पयिनशिप स्पर्धेत बेळगावच्या जपान कराटे संघटनेच्या कराटेपटूंचे घवघवीत यश. जयदेव सर्कल, दवणगिरी  स्पर्धेमध्ये एकूण 800 स्पर्धकांनी भाग घेतले होते याच्यामध्ये बेळगाव जिल्हाचे खेळाडूनी यश मिळवले. या स्पर्धेत खेळाडू  गायत्री गुरव, मैथली    मुतकेकर, प्रिया मुतकेकर, आदित्य गुरव,  अंकिता गावडे, शैपाली देसाई, प्रतीक्षा गुरव, समर्थ बीलीवी  सुवर्ण पदक पटकाविले. तर अंजली गुरव, प्रितम माडीवालर, प्रथमेश गुंजी, प्रतिक्षा गुरव, श्रावणी पाटील यानी रौप्य पदक मिळविले. प्रिया मुतगेकर, मणाली चौगुले, साधना चौगुले, मधुरा गावडे, श्रावणी बेळावी यांनी कांस्य पदक मिळविले. ह्या खेळाडूना प्रशिक्षक लक्ष्मण नायक, कराटे मास्टर यश तरळे, संचिता सांबरेकर, कीर्ती चौगुल,s समीक्षा लोहार यांचे मार्गदर्शन लाभत आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.