महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच सिटीस्कॅन मशीन सुविधा

12:22 PM Dec 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राजू मसुरकर यांच्या पाठपुराव्याला यश !

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन सुविधा कृष्णा प्रायव्हेट लि. कंपनी पुणेमार्फत येत्या फेब्रुवारीमध्ये सुरु होणार आहे. मशिनरी बसविण्याचे काम युद्धपातळीवर चालू असून रुग्णांना आता शासनाकडून मोफत सिटीस्कॅन तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहे.सदरची मशिनरी जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे निवेदन व पाठपुराव्यानुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मंजूर करण्यात आली.जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली.यावेळी प्रविण टोपले,सुनिल कोरगावकर,संजय डुबळे आदी उपस्थित होते.सिटीस्कॅन मशीन सावंतवाडी कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये बसविण्यात येणार आहे.तसेच एमआरआय मशिनरी ओरोस रुग्णालयामध्ये या कंपनीमार्फत बसविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# sawantwadi # Cityscan machine facility in Sawantwadi hospital
Next Article