महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मांगेलीचा सुपुत्र संस्कृतमध्ये 'सेट'

12:19 PM Aug 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

महाराष्ट्र सेट परीक्षेत यश, व्याकरण विषयात सुरु आहे पीएचडी,

Advertisement

दोडामार्ग - प्रतिनिधी

Advertisement

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली - तळेवाडी गावचे सुपुत्र वेदमूर्ती हरिश्चंद्र मालू गवस, यांनी दिनांक 7 एप्रिल 2024 साली संपन्न झालेल्या 39 व्या महाराष्ट्र सेट परीक्षेत, संस्कृत विषयात (180 गुण मिळवीत 60% घेऊन उत्तीर्ण होत प्रावीण्य मिळविले. सद्यस्थितीत कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय- रामटेक नागपूर येथे व्याकरणविभागात व्याकरण विभागाध्यक्ष आचार्य हरेकृष्ण अगस्ती सर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व्याकरण विषयात ते पीएच.डी करीत आहे. तसेच यापूर्वीही अशाच प्रकारे विविध विषयात सुवर्ण पदके प्राप्त केली असून, आई ,वडील गुरुजनांच्या मार्गदर्शनाने शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेत आहे. गवस यांची आता वेदमूर्ती म्हणून ओळख होत आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg # dodamarg # mangeli # maharashtra set exam
Next Article