सुबोध खोत यांचे निधन
04:43 PM Aug 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी : प्रतिनिधी
Advertisement
सावंतवाडी-सबनिसवाडा येथील रहिवासी सुबोध शशिकांत खोत (६०) यांचे ५ ऑगस्टला रात्री ८ वाजता हैदराबाद येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सध्या ते कामानिमित्त पर्वरी-गोवा येथे राहत होते. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच गोवा, सिंधुदुर्ग येथील त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने जमा झाला. उपरलकर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, बहीण, पत्नी व मुलगा असा परिवार आहे. कणकवली येथील ´प्रसिद्ध व्यापारी भाई खोत यांचे पुतणे, तर निवृत्त क्रीडा शिक्षक शैलेश नाईक यांचे ते मामेभाऊ होत
Advertisement
Advertisement