For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुभाष मयेकर यांचे निधन

05:46 PM Apr 09, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सुभाष मयेकर यांचे निधन
Advertisement

न्हावेली : निरवडे भंडारवाडी येथील रहिवासी माजी सरपंच सुभाष काशिराम मयेकर वय ( ६५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे एक मुलगी दोन भाऊ सूना पुतणे नातवंडे असा परिवार आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.