सुभद्रा दळवी यांचे निधन
04:52 PM Mar 24, 2026 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
न्हावेली :
Advertisement
न्हावेली दळवीवाडी येथील रहिवासी सुभद्रा अर्जुन दळवी ( ७५ ) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगी ,तीन मुलगे, नातवंडे असा परिवार आहे.
Advertisement
Advertisement