इन्सुली घाटात एसटीचा ब्रेक फेल
04:03 PM Mar 28, 2025 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
मयुर चराटकर
बांदा
Advertisement
मुंबई -गोवा महामार्गावरील इन्सुली घाटात कुडाळ -पणजी एसटीचे ब्रेकफेल होऊन अपघात झाला. या अपघातात एसटी बस दरडीवर चढली . यात 30 हुन अधिक प्रवाशी जखमी झाले. अपघातात जखमींना स्थानिकांनी उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविले.
Advertisement
Advertisement
Next Article